चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:
बंद मूठ घेऊन ती त्याच्या जवळ आली
'हे काय नवं?'
'काय असेल नवं? ओळख बघू?'
'कोडी घालत बसू नकोस सांगून मोकळी हो'...
आवाज चढलेला
चेहरा रडवेला
पटकन पकडतात माणसं
सॉरी ... जवळची माणसं
पण तिही मोठ्या हिमतीचीच
समजावण्याची पद्धत जगावेगळी
तिने ...
पुढे वाचा. : बंद मूठ