मी छंदी फंदी... येथे हे वाचायला मिळाले:



उर तटतटून यावा आईचा अन चांदण्याचा निसटावा थेंब तसा टपटपतो पाऊस उस्फुर्त ...अनावर

ते इवले इवले तान्हुले थेंब पानाच्या कडांना लुचताततीओल जेव्हा आत खोल देठापर्यंत पोहोचते तेव्हा झाडाचे डोळे ...
पुढे वाचा. : पाउस काही क्षणचित्रे