विजेची अक्षरे येथे हे वाचायला मिळाले:
तर मधुर भागवतने गाडी घेतल्यानंतर आठेक दिवसांतच बातमी आली.
मंत्र्यांच्या डेअरीतच दूधात भेसळ, मंत्र्यांचे आशिर्वाद वगैरे.
चौकशीचे आदेश दिले गेले. आम्हाला माहिती होतं, यातून निष्पन्न काही होत नाही. मंत्रीमहोदयांच्या विरोधकांनी काढलेलं खुसपट आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या, की विषय आपोआपच वृत्तपत्रांतून नाहिसा होईल.
तसं झालंही. पंधरा एक दिवसांत चौकशीचा, तपासणीचा फार्स होवून सगळा मॅटर सेटल झाला. बातम्या गायब झाल्या. लोक विसरुन गेले. आम्हीही विसरुन गेलो.
पण ...
पुढे वाचा. : मधुर भागवतने गाडी घेतल्यानंतरची गोष्ट