काव्य-शास्त्र-विनोद येथे हे वाचायला मिळाले:

An initiative by my friend Amrut

Amrut wrote -
'मासे' आणि 'उमासे' हे शब्द जवळचे आहेत..उवांच्या विश्वात माश्याला 'उमासे' म्हणत असावेत. मासे पाण्यात राहतात..ते पाण्याखाली बुडलेले असतात तरी त्यांना पोहता येते..पुण्यात मासे उगाच भाव खातात..भाव खाणार्या माशांना 'भाव' करून (घासाघीस करून) विकत घेऊन खातात.पुण्यातील लोक भाव खाण्याचे कारण त्यांनी खाल्लेले 'भाव खाणारे मासे' हेच आहे..!! माश्यांना पेटीत बंद करू नये.पोटात बंद ...
पुढे वाचा. : निबंध - मासे