चौथा स्तंभ येथे हे वाचायला मिळाले:
मध्यंतरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आयबीएन लोकमतच्या कार्यालयावर हल्ला केला आणि माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आयबीएन लोकमतचे मुख्य संपादक असलेल्या निखिल वागळे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्याला आयबीएनच्या कर्मचाऱ्यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्याला निमित्त ठरलं सचिन तेंडुलकरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या आपल्या मुखपत्रातून केलेली टीका, त्यावर वागळेंनी आपल्या चॅनेलवर उपस्थित केलेला आजचा सवाल... मुळातच दोन्ही ...