भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।

शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ गीता ७:६ ॥

सहाव्या अध्यायातील सातव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की ‘जो स्वतःच्या अंतःकरणावर ताबा मिळविण्याने सदा प्रसन्नचित्त असतो त्याला आत्मरुपी भगवंताचे दर्शन होते व त्यानंतर शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान इत्यादी द्वंद्वांना तो समान नजरेने पाहतो.’

याचा अर्थ असा की आयुष्यातील ...
पुढे वाचा. : श्लोक ७/६: स्वतःचे अस्तित्व संपविणे पुरेसे आहे