प्रसंग आणि आपलें निरीक्षणदेखील.
अशा या काळोखाच्या दाट काजळीत प्रसन्नतेची किनार शोधून सापडणार नाही अशी
परिस्थिती दिसत आहे. परंतु अजूनही ती लोप झालेली नाही. तिचे अस्तित्व कुठे
ना कुठे तरी दिसतेच, अशी प्रसन्नतेची किनार कुठे आढळली की मन सुखावते, आशा
पल्लवीत होतात. सार्वजनिक जीवनात सचोटीने काम करणारे अनेकजण
दृष्टोत्पत्तीस येतात. काहीही अभिलाषा न बाळगता कार्यरत असलेले महाभाग
पाहिले की आपण आदराने नतमस्तक होतो.
अगदीं खरें. आपली देखील संवेदनशीलता वाखाणण्याजोगी. फक्त माणुसकीचें असें दर्शन झालें किं संबंधित व्यक्तीस प्रशंसायुक्त पावती देण्यास विसरूं नका.
सुधीर कांदळकर