सुधीरजी मन:पूर्वक धन्यवाद !

नाही हो, "स्पिरीट"ला कमी लेखण्याचा मुळीच हेतू नाही. मीही एक मुंबईकरच आहे, त्यामुळे ही माझीच वेदना आहे. पन आमच्या 'स्पिरीट'चे कारण पुढे करून आपल्याला नेहमी गृहीत धरण्याच्या सरकारच्या साळसुद वृत्तीबद्दल व्यक्त केलेली ही खंत आहे.