अरब देशांचा इतिहास हा केवळ इस्लाममयच असेल असे मानून घेणे चुकच आहे. इस्लाम पुर्व अरबस्तानात वैदिक धर्मच असेल हि. थोर इतिहास अभ्यासक श्री पु. ना. ओक जेव्हा फ्रान्स मध्ये गेले तेव्हा तेथिल विद्यापिठातिल वाचनालयात वीविध देशांच्या इतिहासाच्या पुस्तकाचे दालने होति. त्यात त्यानी फ्रान्सच्या इतिहास दालनात गेल्या बरोबर हाच प्रश्न विचारला कि ख्रिस्त पुर्व फ्रान्सच्या इतिहासांचे पुस्तक संकलन आहे काय? ख्रिस्त पुर्व युरोप, इस्लाम पुर्व अरबस्तान हे सर्व दडपले गेले आहेत.