बऱ्याच दिवसांत कीर्ती व सुजाताच्या गँगशी भेट झाली नव्हती. आज झाली. फार बरे वाटले. हॅना मोंटाना सध्या एकदम हिट आहे. नेहमीप्रमाणेच लेख आवडला हेवेसांन.