छंद असतो खरा. कांही धागे तोडावेसे वाटतातही... पण त्यांनीही मनाला गुरफटून ठेवलेले असतेच. अशा धाग्यांची दखलही घ्यावयास हवी, नाही कां?