"फुलपाखरांसोबत स्मृतींच्या पंखांनी उडायला
आभाळभर पसरलेल्या क्षणांना एकसंध शिवायला,
मला आवडेल तुझी वाट पहायला...
तुझे पाऊलश्वास मन लावून ऐकायला, " ... वा, लिहीत राहावे !