..मग अंकुरले ते बीज
ते अंकुरल्यावर मला
कसली जाग, कुठली नीज?

अंकुर वाढून रोपे झाली
रोपांना फुटल्या कळ्या
तुझ्या गुलाबी गालांवर
पडणाऱ्या जणू गोड खळ्या                        ... छान !