नमस्कार,
' व्रूत्तदर्पण ' गुड कंपॅनियन्स, प्रकाशक, रावपुरा, बडोदा - हे पुस्तक पुण्यामध्ये कुठे मिळू शकेल काय ?
' वृत्ते व अलंकार ' - अनमोल प्रकाशन, हे पुस्तक देखील उपलब्ध नाही. ??
' छंदाचे ' सर्व प्रकार कुठे शिकायला / वाचायला मिळतील ?
माहिती असल्यास जरूर कळवावे.
मनःपूर्वक धन्यवाद.
आपला,
अबीर