सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:

आपल्याकडे टिळकांच्या काळापासून किंवा प्रिंटिंग आल्यापासून दादागिरीचं माध्यम म्हणून वर्तमानपत्रं वावरतायत. आणि वर्तमानपत्र हा एक प्रकारचा माफिया बनतो शेवटी. आणि त्यांचा विरोध करणं आवश्यक आहे. नाही तर आपल्याला सांस्कृतिक जीवन कठीण जाईल...

मी मध्यप्रदेशात असतानासुद्धा अनेक वाद माझ्याभोवती निर्माण करण्यात आले. म्हणजे काही लोकांनी मुद्दाम केले. नंतर मी केलेल्या स्टेटमेंटसची हिंदी वृत्तपत्रांनी दखल घ्यायला सुरुवात केली होती. मी 'वागर्थ'चा डायरेक्टर असताना, उदाहरणार्थ प्रख्यात हिंदी कवी रघुवीर सहाय यांनी 'चित्रेजी को एतराज' असं हेडिंग ...
पुढे वाचा. : दादागिरीचं माध्यम म्हणून वर्तमानपत्रं वावरतायत! : दिपु