Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:
आम्हाला वेगळं व्हायचय...
भारत, एक प्राचीन देश. तसा देश आत्ताचा पण प्राचीन प्रदेश... म्हणता येईल.. अगदी खंडप्राय देश असेही म्हणता येईल... तर या खंडप्राय प्रदेशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अगदी रामायण-महाभारत, वेद-पुराणांपासुनचा.. अगदी जेव्हापासूनाच्या कथा-दंतकथा, कागदपत्रे, भौगोलिक पुरावे या सर्वांतून लक्षात येते, की या देशात अनेक राज्ये होती. आणि ती गेल्या हजारो ...
पुढे वाचा. : आम्हाला वेगळं व्हायचय...