marathi kavita preminsathiu येथे हे वाचायला मिळाले:
पांघरूणातून दिवसाचा प्रकाश आत शिरला, तेव्हा ती चमकून जागी झाली. पांघरूण भिरकावून ती ताडकन उठून बसली. गजराच्या घड्याळावर थपडा देत तिनं दोन-चार सणसणीत शिव्याही घातल्या त्या घड्याळाला. 'जाम दगा द्यायला लागलंय हे घड्याळ. आता किमान तासभर लेट झालाय. आता आवरायचं कधी, नाश्ता कधी करायचा आणि ट्रेन कशी गाठायची?' तिच्या डोक्यात हजार चिंतांचा स्फोट झाला. ते नतदष्ट घड्याळ उचलून खिडकीतून भिरकावून ...
पुढे वाचा. : [] .......