मस्त चुरचुरीत झालाय लेख. खूपच आवडला.
तुमचं सगळंच लेखन मला आवडतं. प्रतिक्रिया द्यायला जमत नाही बरेचदा   
फारच छान लिहिता तुम्ही. आणखी लेखन वाचायला खूप आवडेल!

--अदिती