दोन वेगवेगळ्या घटनांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिसते.

पूर्वी मदर टेरेसा आणि राजकन्या डायना यांचे मृत्यू असेच थोड्या कालांतराने झालेले असताना त्यावेळीही अशा प्रकारचे लेखन माझ्या वाचनात आले होते. (अर्थात तेव्हा आंतरजाल अगदी नवे नवे होते) त्याची आठवण झाली.