आली वयात तेव्हा लाखात एक झालीअंगात भान होते, रंगात एक लालीजाणीव होत होती 'चिमणी उडेल आता'घरटे उजाडण्याची इतक्यात वेळ आली? ... उत्तम रचना, अतिशय आवडली !