BANDU येथे हे वाचायला मिळाले:
मला अभिनेता म्हणून अमिताभ आवडत नाही, बिलकुल नाही, मी असं म्हटलं की दहा पैकी नऊ जण मला वेडा म्हणतात. पण ठिक आहे. हे माझं मत आहे आणि या मतावर ठाम आहे. अमिताभ पेक्षा कमला हासन, मोहनलाल, नसीरुद्दीन ओमपुरी आणि हल्लीचा आमीर खान मला उजवे वाटतात. कारण यांनी आपल्या उमेदीतच स्वत:वर प्रयोग केले. आणि त्यात यशस्वी ही झाले. अमिताभच्या तुलनेनं ते जास्त प्रसिध्द नसतील, या सर्वांनी भुमिकेत नाविण्य जपलं आणि जपतायत. अमिताभ नें ही ...
पुढे वाचा. : बालकीचा पा