स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ' ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला.. ' या काव्याला १० डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण झाली.
हे अप्रतीम गाणे इथे पहा।
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं ... पुढे वाचा. : ने मजसी ने परत मातृभूमीला