मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
सध्या आमचे महाराष्ट्र शासन दारू पिऊन झिंगणाऱ्या माणसा सारखे रोज काही न काही बरळत आहे, त्यांना सकाळ संध्याकाळ नेहमी "दारू - दारू आणि फ़क़्त दारूच " एवढा दिसत आहे.
कदाचित कसलेही कर्तुत्व नसतांना आमच्या मराठी जनतेने त्यांना पुन्हा एकदा खुर्चीवर बसविले आणि बहुतेक त्याचा त्यांना जोरदार सेलिब्रेशन करायचा आहे, म्हणून सरकार स्थापन झाल्या पासून हे लोक विविध प्रकारच्या दारूच्या गोष्टी करत आहेत.
इन मीन चार दिवसांमध्ये आमच्या आदिवासी मंत्र्यांना मोह पासून दारू बनवण्याचा "मोह" सुटला, या पूर्वी ते वनमंत्री होते बहुतेक तेव्हाच त्यांची नजर ...
पुढे वाचा. : व्यसनमुक्ती महाराष्ट्र शासनाची