अब्द येथे हे वाचायला मिळाले:
- संजय हळदीकर
(संजय हळदीकर एक प्रकारचं काम करतात, त्यासंबंधीचे उल्लेख खालील लेखात आहेत, त्यामुळे वेगळा उल्लेख करत नाही. त्यांच्या कामाच्या अनुषंगाने त्यांनी एक प्रयोग केला, जो साहित्याच्या साध्या-सरळ बाजूकडे लक्ष देतो. त्या प्रयोगाकडे आपलं लक्ष जावं, यासाठी हळदीकरांना 'अब्द'साठी लिहायची विनंती केली, त्यांनी संमती दिली आणि लेख पाठवला. तो प्रसिद्ध करत आहे- अब्द.)
'भीती आणि भिंती'... मुलांचं एक वेगळं भावविश्व. असं भावविश्व जे त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार बदलत जातं. त्याबरोबरच त्यांची ...
पुढे वाचा. : भीती आणि भिंती