आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
मागे एकदा मी एका लेखात डग्लस ऍडम्सच्या "हिचहायकर्स गाईड टु दी गॅलेक्सी' या अद्भुत विनोदी वैज्ञानिकेचा उल्लेख केला होता. "रेस्टॉरंट ऍट दी एन्ड ऑफ दी युनिव्हर्स' ही त्यातलीच एक अफलातून संकल्पना. काळ आणि विज्ञानाशी अतिशय गमतीदारपणे; पण स्वतःचे एक निश्चित तर्कशास्त्र वापरून खेळणाऱ्या या कादंबरी मालिकेतील हे रेस्टॉरंट, जगाच्या विनाशाच्या क्षणासमीप उभे आहे. मात्र, कालप्रवाहाबाहेरच्या एका कृत्रिम बुडबुड्यात (याच तर्काला धरून दुसरे एक रेस्टॉरंट बिग बॅन्गच्या क्षणासमीपदेखील उभे आहेच. मात्र कादंबरीतील पात्रे प्रत्यक्ष भेट देतात, ती याच एका ...
पुढे वाचा. : सिनेमा ऍट दी एन्ड ऑफ द युनिव्हर्स