काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
नाद्स्वरम, ढोल, आणि श्रुती बॉक्स वादक ...
अगदी लहान असतांना ३-४ वर्षं शिकलेलं हार्मोनियम – ते पण केवळ वडिलांनी आग्रह केला म्हणुन….एवढाच काय तो माझा संगीताशी संबंध.. खरं तर संगीतातलं फारसं काही कळंत नाही, पण तरीही कुठलंही क्लासिकल संगीत ऐकायला आवडतं.
मी जे काही हार्मोनियम शिकलो, त्यामधे पहिले दोन वर्ष फक्त आरोह, अवरोह, इतकंच शिकवलं गेलं ..शिकवणाऱ्या शकाताई होत्या, म्हणायच्या, अरे मोर पीस अंगावर कसं फिरतं, तशी तुझी बोटं फिरली पाहिजेत पेटीवरुन.. … हलकेच.. असं बोटं दाबुन पेटी वाजवायची नसते….!!!आणि जो पर्यंत त्यांच्या ...
पुढे वाचा. : नादस्वरम…