The Life येथे हे वाचायला मिळाले:

लास्ट विकएन्डला आवरा-आवर करताना काही महिन्यांपूर्वी ( जवळजवळ वर्षापूर्वी ) काढलेलं एक चित्र मिळालं. त्यात त्यावेळी असलेली मनाची clutter अशी अवस्था चित्रीत झाली होती, गमती गमतीत त्यापुढे काही उत्तरंही लिहिली आहेत. चित्र माझ्या वहीवर असलं तरी हे प्रश्न तुमच्या-आमच्या मनातील आहेत, विशेषत: सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तर नक्कीच, म्हणून आज शेअर करतोय.

डिक्लटर - प्रश्न आणि उत्तरं

प्रत्येक उत्तर सेल्फ एक्सप्लेनेटरी असलंम तरी काही मुद्यांचं स्पष्टीकरण ...
पुढे वाचा. : डिक्लटर :: काही प्रश्न काही उत्तरे