मी टंकलेखन शिकलो ते सरळ काँप्युटरवरच. माझ्या प्रशिक्षकाचा पहिला प्रश्न सगळ्यांना होता, तो असा,
"किती लोकांना टायपिंग येते ? "
ज्यांनी हात वर केले त्यांना त्याने जुने कडक बटणवाले की-बोर्ड दिले आणि आम्हाला नवीन सॉफ्ट
"ज्यांना टायपिंग येते त्यांनी की-बोर्ड तोडू नका" हि सूचना द्यायला तो विसरला नाही