नमस्कार विजयजी!

मला आवडणाऱ्या कविता त्यात आहेत पण उघडता येत नाही. काय करू? ह्या कामाबद्दल मनापासून आभार. उत्तराची वाट बघत आहे.