कबीरांचा मुंडणविषयक आणखी एक दोहा आहे तो असा :

मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले मुंडाय
बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.