बापरे! एकशेचार पाने! अतिशय मौल्यवान खजिना.  किती पुस्तकांतल्या ह्या कविता आहेत?  आणि ढकलपत्र म्हणजे काय? आणि काही जणांना ही पाने का उघडता आली नसावीत? त्यासाठी गूगलचे खाते असणे आवश्यक असते?