छान उपक्रम. कविता वाचायला मजा आली. काही मी शाळेत असताना पुस्तकात होत्या, काही नव्हत्या.
शांता शेळकेंच्या माझा घोडा (टप टप टाकित टापा) कवितेचे आणखी एक कडवे आहे - हे दुसरे कडवे आहे -

घोडा माझा घाली रिंगण
उखडुन टाकी सारे अंगण
काही त्याला अडवत नाही नदी असो की ओढा ।

तसेच http://www.manogat.com/node/798 (कवितांच्या रंगीत आठवणी) ह्या दुव्यावर आणि त्याला आलेल्या प्रतिसादांमध्ये आणखी शालेय कविता मिळतील.

मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत
मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत
मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत मनोगत