सत्त्व=सत्+त्व पण स्वत्व=स्व+त्व. म्हणून एका शब्दात दोन तंनी बनलेला त्त्व(त्‍त्व) येतो तर दुसऱ्यात एकेरी त्व.

असेच आणखी शब्द महत्त्व, तत्त्व, व्यक्तिमत्त्व परंतु व्यक्तित्व, गुरुत्व, वक्तृत्व.