खरे म्हणजे प्रशासक व प्रकाशक यात फरक माझ्या मनात नव्हता. प्राप्त साहित्य प्रकाशनाच्या दृष्टीने पाहाण्यासाठी वेगळी प्रकाशन व्यवस्था प्रशासकाच्या मदतीसाठी काम करीत असेल असे वाटले. मनोगतच्या कार्यप्रणालीविषयी मी अनभिज्ञ असल्याने हे घडले. असो.