॥ स्वत: ॥ येथे हे वाचायला मिळाले:
लाचारी...
शरद पवारांचा आज जन्मदिन...त्यानिमित्तानी पेपरमध्ये आलेल्या पान-पान भर जाहीराती पाहून मला काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या वेळचा एक प्रसंग आठवला...
एक कट्टर शिवसैनिक (तिसऱ्या किंवा चौथ्या फळीतला) एका न्यूज चॆनेल वर... ’हिंदूह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे...’ वगैरे ...
पुढे वाचा. : लाचारी...