मी माझी येथे हे वाचायला मिळाले:
अगदी २-४ दिवसांत या सुगरणींची सोसायटी उभी राहिली...कदाचित प्रत्येक खोप्यात अंडीही असतील..आता हे सुगरण अंडी उबवतील त्यातून त्याची पिल्लं बाहेर येतील.. सुगरणी त्यांना दाण्यातला दाणा भरवतील..पिल्लं मोठी होतील त्यांना पंख फुट्तील..एकदा का पंख फुटले की पिल्लं या फांदीवरुन त्या फांदीवर झेपावत उंच आसमंतात भरारी घेतील...मी या विचारांतच हरवले होते की कावळ्याच्या काव-काव ने मला भानावर आणले. जणूकाही ही ...
पुढे वाचा. : सुगरण २