मध्यंतरी एका भेटीत सदानंद डबीरांनी आपल्या या गज़लेचा व ध्वनीफितीचा आवर्जून उल्लेख केला होता. लवकरच ध्वनीफीतही मिळेल.

गज़ल छान आहेच, आता मी ध्वनीफितीची वाट बघत आहे.
 - यादगार