काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
सुधा कृष्णमुर्तींच वाइझ ऑर अदरवाईझ चा अनुवाद वाचला. कांही दिवसांपुर्वी नागपुरला गेलो असतांना, माझ्या वडिलांनी आवर्जुन वाचायला दिलं हे पुस्तकं – म्हणाले जरुर वाच फार सुंदर पुस्तक आहे.. त्यांचं मन मोडू नये म्हणुन पुस्तक घेतलं, आणि मुंबईला घरी आल्यावर सौ.ने पुस्तक ढा्पलं.. नंतर बरेच दिवस ते सौ.च्या पर्स मधे जाउन बसलं.. ( लोकल मधे वाचायला)
आता तिचं वाचुन झाल्यावर माझ्या हातात लागलं हे पुस्तंक.. सुरु केलं.. आणि एकाच बैठकीत वाचुन काढलं संपुर्ण ...
पुढे वाचा. : वाइज ऑर अदरवाईज..