GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
भारतरत्न सावरकरांना किताब देणे हे करण्यासाठी तितक्याच थोर विचारांचे आणि हिमतीचे सरकार हवे कारण मला तरी वाटते त्यांच्या व इतर अनेकांच्या कार्यप्रभावामुळे हे राष्ट्र निर्माण झाले असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. असतीलही इतर अनेक रत्ने ह्या भारतात. जर बापू दारू न पिता राष्ट्रपिता होऊ शकतात तर सावरकर हे भारतीय स्वातंत्र चळवळीचे सफल मेरूमणि नक्कीच ठरतात. त्यांच्या जीवनक्रमाचा गणिती अभ्यास व विचार केला ...
पुढे वाचा. : शब्द प्रमाण