मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:


चांगली माणसे….कार्यकर्ते गेले कुठे? देशभरातील स्वैच्छिक कार्य करणा-या संस्थांपुढे आज कार्यकर्ते कसे निर्माण करायचे असा CRISIS निर्माण झालाय. अनेक वर्षे चाललेले काम पण नवीन रक्त, तरूण मात्र आज सामाजिक काम हे आपले जीवनध्येय आहे हे म्हणायला बिचकतो. या परिस्थितीत काय करायचे असा प्रश्न संस्था ...
पुढे वाचा. : चांगली माणसे….कार्यकर्ते गेले कुठे?