Nirankush येथे हे वाचायला मिळाले:

१) दैनिक सकाळ साम वाहिनीच्या साहाय्याने एक Reality show सुरु करत आहेत. "सध्याच्या Reality show पेक्षा वेगळा, " ई. ई. वर्णन त्यांनी केले आहे. अर्थातच सकाळतर्फे असे अपेक्षितच आहे. मी सहजच या स्पर्धेत भाग घ्यावयाचा अर्ज बघितला. आणि त्यातल्या शेवटच्या एका वाक्याने चाट पडलो. त्यात लिहिले होते की या अर्जासोबत Rexona किंवा Lux साबणाची ३ वेष्टने (wrappers) पण पाठवायचे आहेत. Rexona या स्पर्धेचा प्रायोजक आहे मान्य, पण मग लोकांना वेष्टने गोळा करून पाठवायला का सांगता ? अर्थातच नियम सकाळचे असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. अर्थात या स्पर्धेकडून माझ्या ...
पुढे वाचा. : -