मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

आज १२ डिसेंबर ,तमाम महाराष्ट्रभर जनाधार लाभलेले दोन बड्या राजकीय नेत्यांचा वाढ दिवस.

महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील राजकारनाची माहिती असणारा नेता म्हणजे पवार साहेब, वयाच्या ३६ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर बसलेले सर्वात तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार ... राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध भूमिका पार पडणारे नेतृत्व .. तळागाळातील कार्यकर्त्यांचा अचूक अभ्यास ...
पुढे वाचा. : वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा .................