वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:

मी शाळेत असताना "आशिकी"च्या गाण्यांनी आमच्या पिढीला वेड लावले होते. नदीम-श्रवण म्हणजे सर्वोत्कृष्ठ संगीतकार असा आमचा ठाम समज होता. आणि ज्याला हे मान्य नसेल त्याच्या कडे विचित्र नजरेने पाहायचो आम्ही. नंतर "मैने प्यार किया" ने "आशिकी" ची जागा घेतली. एक काळ असा होता की मी झोपलो नसेन आणि अभ्यास करत नसेन तर मी फक्त MPK ची गाणी ऐकत असायचो. त्यानंतर अचानक ए आर रेहमानने दणक्यात एन्ट्री करत रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से अशा जबरदस्त अल्बम्सची रांग लावली आणि मी आपोआपच त्याचा फॅन झालो... इतरांप्रमाणेच. नंतर मध्ये एकदा हेवी मेटलचं वेड लागलं ...
पुढे वाचा. : माझे (बदलते) संगीतप्रेम :