माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
आपला काहीही संबंध नसतांना आपल्याला दुसर्या एखाद्याने केलेल्या उद्व्यापाचा नाहक त्रास होतो. आता ह्या सरकत्या जिन्यावरच पहा ह्या दोन्ही महिला बिचार्या खाली उतरत आहेत. त्यांच्या मागे एक महाभाग ट्रोली घेऊन सरकत्या जिन्यावर सरकत ...
पुढे वाचा. : कोणाच्या खांद्यावर……