अहो कोणी मला गजलेचे नियम सांगू शकेल काय....
अन्यथा त्याचा दुवा तरी द्यावा...
मला ते इतरांनी वापरलेले मतला आयाम काफिया आयाम हमवजन असे शब्द नक्की कशासाठी वापरले जातात ते माहित नाही...
जरा सगळे नियम कळाले तर रच्ना याहून चांगली करण्याचा प्रयत्न करेन,,,
-- (कान टवकारून) मन