संकल्प अमुचा एक असो । हृदयभावना एक असो ।
मन समविचार करो । भारत विश्ववंदिता असो॥
तुमची तळमळ भावली, आणि जाणवलीही ! एक नवीन विचार वाचायला मिळाला . आंम्ही काय असाव आणि काय नसाव हे माउली करो आणि
सांगणाऱ्यांना उमगो!
मन समविचार करो । भारत विश्ववंदिता असो॥
हेच त्रिवार सत्य असो.