स्वारगेट हून महाबळेश्वरला एस. टी. सकाळी सात पासून रात्री पर्यंत बस व डिलक्स बस आहेत.
हांटेल --टेंपल व्हू , दीना , रिगल. आनंद वन भुवन̮एक व्हू ड्रेमलेंड, पानोरमा, सुर्या सरकारी रेस्ट हाऊस आहेत.
सुटीचा हंगाम सोडून हा हंगामही चांगला आहे.महाबळेश्वर महागडे आहे.
www.punediary.com पहावे
महाबळेश्वरला मध . चिक्की. जँम. जेली.. सरबते. मिळतात. जँम. जेली.. सरबते. बोटींग जरुर करावे, काही पाँइंट धोकादयक आहेत