अर्थावरून तरी जेहत्ते हे 'जे होते ते' चे बोली रूप असावे.