लेख येथे चिकटवताना काही तांत्रिक अडचणी आल्याने सदस्याने हे लेख प्रशासनाकडे विपत्राने पाठवलेले होते.
वर दर्शवलेली चूक मूळ प्रतीतून मजकूर येथे चिकटवताना झालेली होती. (मजकूर चिकटवताना स्वयंसुधारकाने ते इकार दीर्घ केलेले होते. ) आता ही चूक निस्तरलेली आहे.
लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद. गैरसोयीबद्दल क्षमस्व.