'जे आहे ते' ह्याचा तो अपभ्रंश असावा.
अर्थ कदाचित असा असावा -
'जे (झाले) आहे ते (किंवा पुढे जे सांगितले जाणार आहे ते) सारे काळाच्या किमयेने/कृपेने (झाले) आहे; आपल्या हातात काही नाही.'
किवा 'जे आहे ते असे आहे' ('ऍज इज व्हेअर इज') असा काहीसा अर्थ असण्याचीही शक्यता आहे.
चू. भू. द्या. घ्या.